side bar ad

Scholarship 5th Practice Question Paper Set स्कॉलरशिप 5 वी सराव प्रश्नपत्रिका संच


  

मिशन स्कॉलरशिप 5 वी सराव प्रश्नपत्रिका संच 

विक्रीसाठी उपलब्ध :

महाराष्ट्रात कोठेही घरपोच सुविधा 

प्रकाशन : मिशन स्कॉलर प्रकाशन, कोल्हापूर

किंमत : रु. 150 /-

माध्यम : मराठी

=================

 प्रश्नसंच घरपोच मागणीसाठी 

1) 77 98 950 430 या नंबरवर GOOGLE PAY/ PHONE PE या पेमेंट ऑप्शन ने पेमेंट करणे.


२) पेमेंट केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट 77 98 950 430 या आमच्या WHATS APP नंबरवर पाठवणे  व त्याखाली तुमचा पूर्ण पत्ता  पिनकोडसह पाठवणे.


3) विशेष ऑफर - 5 प्रश्नसंचांची मागणी केल्यास 1 प्रश्नसंच  मोफत.

 *किमान 5 प्रश्नसंच मागणी आवश्यक. 

(10 किंवा 10 पेक्षा जास्त मागणी केल्यास विशेष ऑफर.)


४)  पोस्टल चार्ज : 


पोस्टल चार्ज

रुपये

५ ते १० प्रश्नसंच

६० रुपये

१० ते २० प्रश्नसंच

१०० रुपये

२० ते ३० प्रश्नसंच

१५० रुपये

३० च्या पुढील प्रश्नसंचांची मागणी

पोस्टल चार्ज आम्ही करू

 

 ५) संपर्क : 77 98 950 430 (ONLY WHATS APP)

© सर्वाधिकार प्रकाशकाधीन
=============

•प्रश्नसंचाची वैशिष्ट्ये : 


1) मागील दोन वर्षांपासून QR CODE युक्त प्रश्नसंच बनवणारे  राज्यातील पहिले प्रकाशन

1)  एकूण 20 छापील प्रश्नपत्रिका (मराठी व गणित - 10, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी - 10 )

२) FREE मिशन नवोदय व मिशन स्कॉलरशिप ANDROID APPS (एकूण 2000+ प्रश्नांचा ONLINE सराव ).

3) FREE 50 ONLINE TESTS (एकूण 650 प्रश्न).

4) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमावर आधारित.

5) नाविन्यपूर्ण व दर्जेदार प्रश्नांचा समावेश.

६) प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी स्वतंत्र O.M.R. शीट (छायांकित) उत्तरपत्रिका उत्तरसूचीसह.

७) सोपे, मध्यम व कठीण प्रश्न प्रकारांचा अंतर्भाव.

८) सर्व प्रश्नपत्रिकांची तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकाकडून गुणवत्तापूर्ण मांडणी.

9) आकर्षक, सुबक छपाई, शुभ्र कागद आणि उत्कृष्ट बांधणी.


============== प्रश्नसंचातील नमुना प्रश्न : 👇 👇

मराठी व गणित :
इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी :

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.