केंद्रप्रमुख परीक्षा आवेदनपत्र भरण्यास सुरुवात ......


>केंद्रप्रमुख परीक्षा आवेदनपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे.

दिनांक ०६/०६/२०२३ ते १५/०६/२०२३ अखेरपर्यंत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे.

१) पात्रता 
२) आरक्षण
३) परीक्षा योजना 
४) निवड प्रक्रिया
५) परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत
६) परीक्षा शुल्क
७) परीक्षा केंद्र
८) अर्ज सादर करण्याचा कालावधी
९) प्रवेशपत्र
१०) परीक्षेस प्रवेश

वरील सर्व मुद्द्यांची माहिती मिळवण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा...


----------------------------------------

परीक्षा फॉर्म भरण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा....

------------------------
Post a Comment

5 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.