आजचा अभ्यास (सर्व वर्गांना उपयुक्त, स्पर्धा परीक्षा, शालेय स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, नवोदय, प्रज्ञाशोध इ. परीक्षांसाठी उपयुक्त) AAJCHA ABHYAS ALL CLASS



#मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा)

(YOUR DREAM IS OUR AIM)



नमस्कार  शिक्षक/पालक/विद्यार्थीमित्रांनो,

            शालेय वर्गाना उपयुक्त, स्पर्धा परीक्षा, शालेय स्पर्धा परीक्षा(स्कॉलरशिप, नवोदय, प्रज्ञाशोध) इत्यादींना उपयुक्त अशी अभ्यासमाला सुरु करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या अभ्यासमालेअंतर्गत नियमित विषयनिहाय अभ्यास दिला जाईल. तो अभ्यास तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊन त्याचा सराव करावयाचा आहे.

            या अभ्यासमालेमुळे तुम्हाला तुमच्या सध्या होणाऱ्या परीक्षा व भविष्यातील परीक्षा यासाठी नक्कीच उपयोग होईल.

      तुमच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा......


              - नेहमी आपलाच  - 

श्री महादेव पाटील व टीम मिशन स्कॉलर

 ==============================

तुम्हाला दररोजचा अभ्यास हवा असल्यास खालील WHATS APP

 लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.


                                                        

=========================================



दररोजची अभ्यासमाला मिळवण्यासाठी खालील विषयाच्या नावावर किंवा त्याखालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.

अभ्यासमाला

मराठी  (अभ्यास/प्रश्न स्पष्टीकरणासह )



गणित (अभ्यास/प्रश्न स्पष्टीकरणासह )


ENGLISH  (अभ्यास/प्रश्न स्पष्टीकरणासह )


बुद्धिमत्ता चाचणी (अभ्यास/प्रश्न स्पष्टीकरणासह )


नवोदय तयारी (गणित उदाहरणे स्पष्टीकरणासह)


आजची व्याख्या / नियम


आज लक्षात ठेवायची माहिती / सूत्र / इतर माहिती


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.