दहावी निकाल 10th std Result 2025


 महाराष्ट्र स्टेट बोर्ड १० वी निकाल २०२५...  
१३/१०/२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता जाहीर होणार.....

फेब्रुवारी - मार्चमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 13/10/2025 रोजी जाहीर होणार आहे. 
मंडळाने विद्यार्थ्यांची व पालकांची सोय व्हावी यासाठी एकूण नऊ साइट्स दिलेल्या आहेत.
 त्या साईट्स वर क्लिक करून आपल्याला आपला निकाल पाहता येणार आहे.

निकाल कसे पाहाल ?

१) खाली दिलेल्या RESULT या बटनांपैकी कोणत्याही एका बटणावर क्लिक करा.

२) त्यानंतर SEAT NUMBER (परीक्षा बैठक क्रमांक) व MOTHERS NAME (आईचे नाव टाका.)

३) VIEW RESULT या बटणावर क्लिक करा.

४) तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

५) निकाल PDF मध्ये प्रिंट काढू शकता.

==================

खालील RESULT साठी 9 साईटस दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणत्याही एका बटनावर क्लिक करून आपला निकाल पाहा.....

1) 
      
2) 
      
3) 
      
4) 
      
5) 
      
6) 
      
7) 
      
8) 
      
9) 
      

-----------------------------------------

स्कॉलरशिप / नवोदय / N.M.M.S / विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी / शालेय अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी खालील WHATS APP GROUP व WHATS APP CHANNEL ला FOLLOW करा.WHATS APP GROUP ला ADD होण्यासाठी खालील WHATS APP च्या लोगोवर क्लिक करा

---------------------------------------WHATS APP CHANNEL  FOLLOW करा👇--------------------------


५ वी नवोदय परीक्षा १८ जानेवारी २०२५ संभाव्य उत्तरसूची CLICK HERE

५ वी स्कॉलरशिप परीक्षा गणित विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी CLICK HERE 

५ वी स्कॉलरशिप परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी CLICK HERE 

५ वी स्कॉलरशिप परीक्षा मराठी विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी CLICK HERE 

५ वी स्कॉलरशिप परीक्षा ENGLISH  विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी CLICK HERE 

गणित स्वयंअध्ययन कार्ड्स  maths self study cards CLICK HERE 

संपूर्ण मराठी वाचन पुस्तिका PDF 'काजवा'  CLICK HERE 

मो.रा.वाळिंबे व्याकरण पुस्तिका नोट्स walimbe vyakaran pustika notes  pdf     CLICK HERE

१२ वी नंतर काय ?  CLICK HERE

500 अतिमहत्त्वाचे इंग्रजी शब्द   CLICK HERE

भागाकार तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागणे १०० उदाहरणे  CLICK HERE

मुख्याध्यापक मार्गदर्शिका CLICK HERE

---------------------------








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.