राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) 2024 मसुद्यावर प्रतिक्रिया नोंदविण्याबाबत....


 विषय - राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) 2024 मसुद्यावर प्रतिक्रिया नोंदविण्याबाबत


राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ SCF-SE मसुदाDownload Download

  • इयत्ता 3 री ते 12 वी इयत्तांचा अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तयार करणेसाठी मार्गदर्शक ठरणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा  (शालेय शिक्षण)- 2024 मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे.


  • सदर मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in/index.php?tcf=scf_se या संकेतस्थळावर दिनांक. 23/05/2024 पासून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला आहे.


  • राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 मसुद्याबाबत सर्व समाज घटक यांनी आपले अभिप्राय दिनांक. 03/06/2024 पर्यंत खालील लिंकवर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.


  • अभिप्राय नोंदविण्याचा कालावधी दिनांक- 23/05/2024 ते 03/06/2024


  • अभिप्राय नोंदविण्यासाठी  खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा

  • सर्व शिक्षक बांधवांनी तसेच पालकांनी राज्य अभ्यासक्रम आराखडा  (शालेय शिक्षण)- 2024 मसुदा वाचन करून त्याबाबत सविस्तर अभिप्राय नोंदवावा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.