१२ वी चा निकाल आज दुपारी १.०० वाजता 12TH STD RESULT

         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार  दि.२१ मे,२०२४ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन  जाहीर होईल.

            पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.

             सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा..!!


निकाल कसा पाहाल ?

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2024 कसा तपासायचा?

mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

नेव्हिगेट करा आणि मुख्यपृष्ठावरील ‘महाराष्ट्र एचएससी निकाल 2024’ लिंकवर क्लिक करा.

इनपुट फील्डमध्ये, विद्यार्थ्याचा रोल नंबर, आईचे नाव प्रविष्ट करा.

ते सबमिट करण्यासाठी ‘VIEW RESULT’ बटणावर क्लिक करा.

महाराष्ट्र HSC निकाल 2024 स्क्रीनवर दाखवला जाईल,

पुढील संदर्भासाठी महाराष्ट्र HSC निकाल 2024 चा प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट घ्या.


निकाल पाहण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका RESULTS या बटणावर क्लिक करा.
12 वी नंतर पुढे काय ?

माहितीसाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.