विज्ञान विषयात पदवी अर्हता धारण न केलेल्या शिक्षकांची पदस्थापना मूळ पदावर करणेबाबत शासन निर्णय.. DEMOTION OF SCIENCE TEACHER

  • विज्ञान विषय घेऊन इ. १२ वी उत्तीर्ण शिक्षकांना विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षक  पदावर पदोन्नती दिल्यानंतर पदवी अर्हता धारण न केलेल्या शिक्षकांची पदस्थापना मूळ पदावर करणेबाबत शासन निर्णय झाला आहे.

  • सदरचा शासन निर्णय वाचण्यासाठी व PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा...


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.