नॉन क्रिमिलिअर अट महिलांसाठी रद्द non crimiliar women

खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र सादरकरण्याची अट रद्द करण्याबाबतचा  शासन निर्णय झाला आहे.


शासन निर्णय वाचण्यासाठी व शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा...

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.