सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा २०२३ - 6 वी व 9 वी प्रवेश माहितीपत्रक


सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा - २०२३ 
6 वी व 9 वी प्रवेश

अर्ज सादर करण्यासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे:- 

१) अर्ज सादर करण्याचा दिनांक - २१ ऑक्टोबर ते ३० नोव्हेबर २०२२
२) अर्ज करण्याकरिता वय मर्यादा - ०१ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१३
३) परीक्षेचा दिनांक - ०८ जानेवारी,२०२३

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे:- 

१) विद्यार्थ्यांचा फोटो - फोटो काढताना त्या फोटोवर विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव व फोटो काढल्याचा दिनांक असावा.फोटोचे background white असावे.

२) विद्यार्थ्यांची सही

३) विद्यार्थ्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा

४) Domicile Certificate - विद्यार्थ्यांचे domicile certificate असणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांचे domicile certificate नसल्यास त्याच्या पालकांचे सर्टिफिकेट चालेल.

५) जात प्रमाणपत्र - विद्यार्थी जर SC/ST/OBC असेल तर त्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे पालक Ex - Servicemen असतील तर त्यांचे Defence Service Certificate किंवा PPO आवश्यक.

६) जन्माचा दाखला- विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला आवश्यक.

 सैनिक शाळा प्रश्नसंच साठी खालील CLICK HERE या बटनावर क्लिक करा ....


७) परीक्षा फी - विद्यार्थी SC/ST असल्यास फी ५००/- तर बाकी सर्वांसाठी फी ६५०/- रुपये.

सैनिक स्कूल माहिती पत्रक साठी खालील CLICK HERE 
या बटणावर क्लिक करा....           

    
                                                                            

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.