निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे अगदी झाले सोपे Linking Election ID card with Aadhaar

 आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे

खालील प्रक्रिया FOLLOW करा

1. voter helpline हे app डाऊनलोड करा

2. voter registration ला क्लिक करा.

3. फॉर्म 6 b ला क्लिक करा.

4. Lets start ला क्लिक करा.

5. आपला मोबाईल नंबर टाका.

6. आपल्याला otp येईल तो टाका

7. otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा.

8. voter id असेल तर Yes I have voter ID  हे निवडा.

9. voter id नंबर टाका व राज्य महाराष्ट्र  निवडा.

10. नंतर proceed क्लिक करा.

11. आता तुमचा आधार नंबर टाका.

12. Done करा व confirm ला क्लिक करा.

तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.