NMMS 8 वी EXAM 2022 UPDATE 8 वी NMMS परीक्षा 19 जून 2022 रोजी होणार.


 



8 वी NMMS परीक्षा 19 जून 2022 रोजी होणार.

ONLINE फॉर्म भरण्यास सुरुवात : 6 एप्रिल 2022 पासून....


विषय:- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १९ जून २०२२ प्रसिध्दी निवेदनाबाबत.


महोदय,


    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १९ जून २०२२ रोजी करण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रसिध्दीपत्राची प्रत सोबत जोडलेली आहे. महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच लोकराज्य मासिकामधून या परीक्षेच्या प्रसिध्दी निवेदनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी विनंती आहे.


@ सविस्तर परिपत्रक वाचा - 



ONLINE आवेदनपत्र भरण्याबाबतची पूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील CLCIK HERE या बटणावर क्लिक करा.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.