महाराष्ट्र राज्याची अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाची यादी

 
महाराष्ट्र राज्याची अनुसूचित जातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाची यादी

 

1.महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाची दिनांक २५ जुन२००८ रोजी यादी अद्ययावत करण्यात आली असून ती जाती प्रमाणपत्र देणा-या व त्याची पडताळणी करणा-या सक्षम प्राधिका-यांना तसेच मागासवर्गीयाचे लाभ लागू करताना सदरहू यादीचा उपयोग व्हावा याकरीता सुलभ संदर्भासाठी जाती जमातींचे एकत्रित संकलन स्वरुपात यादो असून ती यादी शासनाच्या  संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे.
 
२. वरील यादी ही संकलन स्वरुपात असुन मागासवर्गीय जाती जमातीच्या निश्चितीसाठी तसेच त्या त्या मागासप्रवर्गाचे लाभ लागू करताना सदर जाती जमाती ज्या राष्ट्रपतींच्या आदेशान्वये वा शासन निर्णय वा आदेशाव्दारे त्यांचा समावेश केलेला आहे ते आदेश ग्राह्य धरण्यात यावे.
WEB SOURCE : INTERNET

 

यादी वाचा :

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.