side bar ad

Google Classroom Training date extend गुगल क्लासरूम ट्रेनिंग मुदतवाढ परिपत्रक


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या Google Classroom   Training साठी शिक्षक नावनोंदणीची मुदत दिनांक ३०/११/२०२१ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तरी राज्यातील सर्व शिक्षकांनी याचा लाभ घेवून आपली नावनोंदणी करावी. 

विकास गरड

उपसंचालक, आय. टी.

रा. शै. सं. व प्र. प, महाराष्ट्र पुणे

==========

परिपत्रक वाचा :


परिपत्रक डाऊनलोडPost a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.